Thursday, March 3, 2011

संस्कृत संवर्धनम

मित्रानो यापूर्वी सांगितल्या प्रमाणे येत्या गुढीपाडव्यापासून "संस्कृत संवर्धनम " नावच मासिक प्रसिद्ध होत आहे . त्यात बऱ्याच मनोरंजक गोष्टी अंतर्भूत करण्याचा प्रयत्न  चालू आहेत! परंतु याच स्वागत करणे केवळ तुम्हा सर्वांवर अवलंबून आहे! मासिक जरी संस्कृत भाषेच असल तरी ते मराठीतूनच प्रकाशित होणार आहे! काही तुरळक भाग जर सोडला तर पूर्ण मासिक "आपल्या" मराठी भाषेतून आहे! त्याच स्वागतमूल्य सुध्दा अगदी कमी आहे! म्हणून १ विनंती करावीशी वाटते कि जास्तीत जास्त जणांनी ह्या करिता नोंदणी करावी! नोंदणी करण्यासाठी संपर्काचा क्रमांक - ९७६३७७६३३९ धन्यवाद!

No comments:

Post a Comment